रंगकर्मी आयोजित नाट्यमहोत्सव

 

कार्यक्रमाची रुपरेषा

 

  • दर्जेदार नाटकांचे प्रयोग
  • कलाकारांच्या मुलाखती ,गप्पा
  • कोल्हापुरचा नाट्य इतिहास जीवंत करणारे काही लघुपट
  • चर्चासत्रे

 

वेळापत्रक

 

दिवस: ०३/०७/२०१०
सकाळचे सत्र:
दुपारचे सत्र: नेव्हर माईंड (निर्मिती - महाराष्ट्र कल्चरल  सेंटर)
संध्याकाळचे सत्र: एकमेकात निर्मिती -ललीत ,मुंबई)

दिवस: ०४/०७/२०१०
सकाळचे सत्र: मुलाखत - मनस्विनी लता रविंद्र
दुपारचे सत्र: लघुपट ,नाटकांच्या दृश्यफिती
संध्याकाळचे सत्र: प्रोजेक्ट आदिती (ग्रिप्स थिएटर)

दिवस: ०५/०७/२०१०
सकाळचे सत्र:लघुपट ,नाटकांच्या दृश्यफिती
दुपारचे सत्र: चर्चा सत्र
संध्याकाळचे सत्र: संगीत नाटक (निर्मिती - कलापिनी ,तळेगाव दाभाडे )

*सदरचे वेळापत्रक हे तात्पुरते असुन त्यात बदल होऊ शकतात

वैशिष्ट्ये

 

  • कोल्हापुरात होणारा अशा प्रकारचा पहिलाच नाट्य महोत्सव
  • कोल्हापुरच्या नाट्य चळवळीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयोजन, कोणताही व्यावसायिक हेतु नाही.
  • "ललित ,मुंबई" ." महाराष्ट्र कल्चरल  सेंटर ,पुणे" अशा दर्जेदार संस्थांची नाटके येणार.
  • सकाळ वृत्तपत्र प्रायोजक तर साम मराठी हे  टी व्ही प्रायोजक ,तर रेडिओ मिरची हे रेडिओ प्रायोजक .या सर्व माध्यमांचा वापर करुन तसेच रंगकर्मी .कॉम व ग्लोबल मराठी .कॉम इ . संस्थळांच्याद्वारे कार्यक्रमाची  जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न.
  • नाटकाला अंदाजे २००० नाट्यप्रेमी प्रेक्षकवर्ग असणार.
  • विविध कार्यक्रमांद्वारे तरुणाईला नाटकाकडे पुन्हा वळवण्याचा प्रयत्न.

नाट्यमहोत्सवातील नाटके

 
भेट द्या भेट द्या भेट द्या