सकाळ वृत्तपत्र प्रायोजक तर साम मराठी हे टी व्ही प्रायोजक,तर रेडिओ मिरची हे रेडिओ प्रायोजक .या सर्व माध्यमांचा वापर करुन तसेच रंगकर्मी.कॉम व मराठी मंडळी.कॉम यांसारख्या इ. मराठी संस्थळांच्याद्वारे कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न.
© Rangakarmi.